जन्म झाल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतच , कुणाच्या आयुष्यात चांगल तर कुणाच्या वाईट.अर्थात ते प्रत्येकाच्या मनस्थितीवर अवलंबून राहत, मनासारख घडल तर चांगल आणि मनाविरुद्ध घडल तर वाईट नाही का ,असो, तर मुद्दा असा की जन्माला आलेल्या व्यक्तीचे मरण लिखित असतच हा स्वरूप मात्र वेगळ असू शकत, अलीकडच्या काळात जरा याचे प्रमाण वाढलेच ना , बाहेरची गोष्ट जाऊद्या हो घरातीलच बघा ना . आई च मरण कामामुळे कारण तिच्यावर जरा जास्तच भर होतोय त्यामुळे तिची होणारी चिडचिड मग काय यात खास मरण बाबाच कारण राग त्यांच्यावरच निघणार ना नंतर बाबा काय करतात त्यांच्या चिडचिडचा घरच्या वातावरणावर जास्त परिणाम होतो मग यात मरण होत ते मुलांचं, हे तर झालं मोठे मूल असण्याच्या घरात कारणं इथे शब्दांचा मार होतो हाथ नाही न उचलू शकत. छोटे मुले ज्याघरात आहे इथे आहे खरी गंमत ,कारण इथे मरण लहान मुलांच , घरातील चिडचिड ही धपाधप मुलांच्या पाठीवर पडते. लहान मुले रडून मोकळे होतात. मोठ्यांच तस नसतं ना त्यांना राडताही येत न...