तू नसतांना... जून ०५, २०२० तुझे मुके शब्द मन कोरून गेले तुझे बोलके डोळे सारे बोलून गेले तुझं नाव नेहमीच असतं माझ्या वेड्या मनावर तरी का हा जीव होतो तुला भेटण्यास अनावर तू जवळ असल्याचे जेव्हा जेव्हा भास व्हायचे तुझं हसणं, तुझं रुसणं तेव्हा तेव्हा त्रास देतात अधिक वाचा